Next

Karan Johar च्या पार्टीत महाविकास आघाडीतील मंत्री होता?; Ashish Shelar यांचा सनसनाटी सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 04:22 PM2021-12-17T16:22:29+5:302021-12-17T16:23:02+5:30

निर्माता दिग्दर्शक करण जोहरनं एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीनंतर अभिनेत्री Kareena Kapoor आणि अभिनेत्री Amrita Arora यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूर आणि अभिनेता Sohail khan याची पत्नी सीमा खान यांचे Corona रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे या पार्टीवरुन मोठा वाद निर्माण झाला. आता याच पार्टीवरुन भाजप नेते Ashish Shelar यांनी मुंबई महापा