Next

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात भीषण पाणीटंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 17:29 IST2019-04-06T17:28:22+5:302019-04-06T17:29:36+5:30

अमरावती - तिवसा तालुक्यातील गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेले शेंदोळा बुजरूक येथे भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. १५ ...

अमरावती - तिवसा तालुक्यातील गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेले शेंदोळा बुजरूक येथे भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. १५ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने अधिक पाणी मिळविण्याकरिता महिलांची अशी गर्दी वाढली आहे. येथील पाणी समस्या निकाली काढण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरल्याचा आरोप करीत  लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याची तयारी गावकºयांनी चालविली आहे. (व्हिडिओ -सूरज दाहाट)