Next

आम्हाला उद्घाटनासाठीही बोलावलं जात नाही, शत्रू आहोत का? Chandrakant Patil Angry On Uddhav Thackeray

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 16:21 IST2022-01-18T16:20:46+5:302022-01-18T16:21:17+5:30

Bjp Shiv Sena: चंद्रकांतदादा पाटील आता शिवसेनेवर नाराज झालेत. ठाकरे सरकार आमच्याशी शत्रुसारखं का वागतात, असा सवाल नाराज होत चंद्रकांतदादांनी विचारलाय. आम्हाला साधं उदघाटनालाही बोलावलं जात नाही, आम्ही शत्रू आहोत का असं चंद्रकांतदादांनी विचारलं आणि त्याचवेळी संजय राऊतांनाही टोला लगावला. पाहुयात चंद्रकांतदादा काय म्हणाले...