Next

शरद पोंक्षे आणि आनंद दवे यांच्यातील वाद काय? Anand Dave | Sharad Ponkshe |

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 15:26 IST2021-12-10T15:26:11+5:302021-12-10T15:26:35+5:30

Anand Dave Sharad Ponkshe : अभिनेते शरद पोंक्षे हे वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकामुळे त्यांच्या नावाची सोशल मिडियात सतत चर्चा होत असते.. त्यांनी फेसबुक अकाउंटवर लिहीलेल्या एका पोस्टनंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत..ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष यांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून केला होता...