लग्नाचं वय 18 वरून 21 करण्याच्या निर्णयाबद्दल पुण्यातल्या तरुणींना काय वाटतं? पहा... Marriage Age 21
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 19:11 IST2021-12-24T19:10:34+5:302021-12-24T19:11:10+5:30
मुलीचं लग्नाचं वय 18 वरून 21 वर्ष करण्याचा निर्णय केंद्र सरकाने घेतलाय..या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून हे बिल आता संसदेत मांडले जाणार आहे.. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं काही ठिकाणी स्वागत केलं जातंय तर काही ठिकाणी मात्र याला विरोध केला जातोय...या निर्णयाचा ज्या मुलींच्या आयुष्यावर थेट परिणाम होणार आहे, त्यांना याबद्दल काय वाटतं ? याबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे, ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न..