रशिया-युक्रेन वाद काय आहे, युक्रेनचा ताबा रशियाला का हवाय? What is the Russia Ukraine Conflict?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 02:33 PM2022-02-17T14:33:32+5:302022-02-17T14:34:09+5:30
Russia-Ukraine crisis Live Updates: Haven’t seen withdrawal of Russian forces till now, says NATO chief आधुनिक जगात प्रॉक्सी वॉर अर्थात छुपं युद्ध महत्त्वाचं मानलं जातं. म्हणजे उघडपणे युद्ध करायचं नाही, थेट वार करायचा नाही, पडद्यामागून किंवा दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून वार करायचे असं हे प्रॉक्सीवॉर आहे. काश्मिरमध्ये पाकिस्तान हेच करतंय, चीन अरुणाचल अशाचपद्धतीनं अशांत करायचा प्रयत्न करतंय. पण सध्या रशिया-युक्रेनमध्ये जे होतंय ते उघड युद्ध आहे. प्रॉक्सी वॉर नाही. म्हणूनच रशिया-युक्रेन वाद नेमका काय आहे, युक्रेनचा ताबा रशियाला का हवाय? युक्रेनचं अस्तित्वच मान्य करायला रशिया का तयार नाही, नाटो फौजा युक्रेनमध्ये उतरवणं ही अमेरिकेची खेळी आहे हा रशियाचा आरोप कितपत खरा आहे, यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सुरुवात करुयात रशिया-युक्रेन वाद नेमका कधीपासून सुरु झाला ते...