अबब हे काय? एकाच वेळी ३ कोब्राचे दर्शन Viral Video of 3 Cobra
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 14:08 IST2021-11-22T14:07:47+5:302021-11-22T14:08:27+5:30
साप.. शब्द ऐकताच अनेकांना धडकी भरते..... त्यातला त्यात कोब्रा म्हटल की अगदीच डेंजर... पण जरका तुम्हाला समोरच.. एक .. दोन .. न्हवे तर चक्क तीन - तीन कोब्रा एकाच झाडावर ... एकाच वेळी दिसलेत तर ? एकूण आश्यर्य वाटेल पण हे खरे आहे.. कधी कधी काही अश्या गोष्टी आपल्या समोर घडतात की त्यावर विश्वास ठेवणे खरच कठीण होतं.. असाच काहीसा प्रसंग मेळघाटातील जंगलात बघायला मिळालाय... मेळघाटातील जंगलात एकाच झाडावर तीन कोब्रा साप एकाच वेळी दिसून आले.. अबब हे काय? एकाच वेळी ३ कोब्राचे दर्शन