Next

कोरोनाआधी आणि नंतर काय घ्यावं, Ayush Mantralaya Guidelines | Corona Virus | India News

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 02:22 PM2022-01-14T14:22:02+5:302022-01-14T14:22:26+5:30

देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे जवळपास दोन लाख रुग्ण आढळून आहेत... हा आकडा पहिल्या लाटेच्या तुलनेत खुपच जास्त मानला जातो. त्यामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट आल्याचं दिसतंय. आणि ही लाट झपाट्याने वाढतेय. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.. प्रशासनही खडबडून जागं झालंय.. पुन्हा एकदा आरोग्याविषयक गोष्टी सरकारकडून सांगितल्या जातायत..