Next

जगात जे काही बरं-वाईट होतं, ते आपणच घडवतो! | H.H. Bhikkhu Sanghasena Speech

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 02:10 PM2021-10-25T14:10:41+5:302021-10-25T14:11:18+5:30

लोकमत आयोजित "राष्ट्रीय आंतरधर्मीय धर्मगुरू परिषदेत महाबोधी आंतरराष्ट्रीय मेडीटेशनचे संस्थापक एच. एच. भिक्खू संघसेना यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी "जगात जे काही बरं-वाईट होतं, ते आपणच घडवतो!" असे का म्हटले आहे? ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा