Next

तुम्ही CM असताना एक नकली देवेंद्र फिरत होता... Nawab Malik allegations on Devendra Fadanavis again

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 03:04 PM2021-11-02T15:04:32+5:302021-11-02T15:05:07+5:30

नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीसांवर अजून गंभीर आरोप केलेत. फडणवीस मुख्यमंत्री असताना एक नकली देवेंद्र शहरात फिरत होता, तेव्हा मी फडणवीसांना खबरदारीचा सल्ला दिला होता, असा गंभीर आरोप मलिकांनी केलाय. त्यामुळे मलिक म्हणतात तो नकली देवेंद्र कोण आहे, मलिकांचा नेमका रोख कुणाकडे आहे, नकली देवेंद्र फिरत होता म्हणजे नेमकं काय होतं, आता याची चर्चा सुरु झालीय. नकली देवेंद्र म्हणजे कोण हे जाणून घेऊयात पण त्याआधी पाहुयात नवाब मलिक नकली देवेंद्रबद्दल नेमकं काय म्हणाले...