शिवसेनेतून कोणत्या नेत्यांना नारळ मिळणार? Ramdas Kadam | Anant Gite | Uddhav Thackeray | Shivsena
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 13:24 IST2021-10-21T13:24:30+5:302021-10-21T13:24:53+5:30
प्रत्येक राजकीय पक्षात नेते उदयाला येतात. मोठी पद भूषवतात. मोठी होतात आणि एक दिवस पक्षातूनच त्यांना बाजूला सारलं जातं. असाच प्रकार शिवसेना होणार का? याची चर्चा सुरु झालीय. पक्षाविरोधात काम केल्यावर त्या नेत्यांचं काय होतं हे सर्वांनाच माहितेय. पक्ष त्या नेत्याला बाजूला सारतो. किंवा त्या नेत्याला तो पक्षच सोडावा लागतो. त्यातूनच शिवसेनेत मोठ्या झालेल्या काही जेष्ठ नेत्यांनी पक्ष सोडला. तर सध्या अनेक जण बाजूला सारले गेल्याचं चित्र आहे. आता रामदास कदम आणि अनंत गिते यांनादेखील पक्षातून नारळ दिला जाणार अशी चर्चा आहे.