Next

मातोश्रीचे चौघे कोण? नारायण राणेंचा खळबळजनक दावा | Disha Salian | Narayan Rane Shiv Sena

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 22:55 IST2022-02-18T22:54:31+5:302022-02-18T22:55:24+5:30

संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणे चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळतायत... आता तर त्यांनी थेट मातोश्रीच्या चौघांवर निशाणा साधलाय.. त्यामुळे आता ते चौघे कोण अशी चर्चा सुरु झालीय.. त्यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं भाजपा विरुद्ध शिवसेना युद्ध आता आणखी तीव्र होताना दिसतंय..