Next

आंदोलक शेतकरी कुणामुळं मेलेत? राज्यपालांचा सवाल! Satya Pal Malik remarks about PM Modi

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 14:46 IST2022-01-04T14:46:11+5:302022-01-04T14:46:43+5:30

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक पुन्हा एकदा त्यांच्या एका विधानाने चर्चेत आले आहेत. मलिक यांनी थेट भाजपा नेतृत्वावर आक्रमक टीका केली. देशात कृषी कायद्याविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले होते. शेतकऱ्यांचे आंदोलन वर्षभर सुरु होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत माझी भेट झाली तेव्हा ते खूप अहंकारात होते. ५ मिनिटांत माझ्यात आणि त्यांच्यात वाद झाल्याचा खुलासा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे.. पाहा मलिक काय म्हणाले...