Next

सिंधुताई सपकाळ यांच्या समोर कुणाचा आदर्श होता? Sindhutai Sapkal Speech |Sindhutai Sapkal Passed Away

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 17:37 IST2022-01-05T17:37:02+5:302022-01-05T17:37:34+5:30

अनाथांचा आधार असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांचे वयाच्या ७३व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिंधूताई सपकाळ यांच्या आकस्मित निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककुळा पसरली आहे. पण सिंधुताई सपकाळ यांच्या समोर कुणाचा आदर्श होता? त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -