11 BJP MLAs including former CM Raman Singh suspended महाराष्ट्रात भाजपच्या १२ आमदारांना विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आलं होतं. आता पुन्हा भाजपच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. महाराष्ट्रात विधानसभेत बोलू दिलं नाही म्हणून भाजपच्या आमदारांनी गोंधळ घातला होता. सभापती भास्कर जाधवांना धक्काबुक्की केल्याचा आऱोपही या १२ आमदारांवर करण्यात आला होता. त्यानंतर भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. आता असाच प्रकार छत्तीसगडमध्ये घडलाय.