या प्रकरणामुळे देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी का वाढल्या? | HC notice to Devendra Fadnavis | Axis Bank
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 07:35 PM2022-01-07T19:35:59+5:302022-01-07T19:36:16+5:30
Fresh HC notice to Devendra Fadnavis, SBI over transfer of police salary accounts to Axis Bank माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढल्या आहेत ॲक्सिस बँकेचे संबंधित एका प्रकरणात फडणवीसांना थेट कोर्टाने नोटीस बजावली आणि चार आठवड्यात उत्तर द्यायला सांगितले आहे फडणीस यांच्या अडचणी वाढणार ॲक्सिस बँकेचे संबंधित ते प्रकरण काय आहे अमृता फडणवीस यांचा संबंध या प्रकरणाशी कसा जोडला जातोय या विषयावर होतं बोलू त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा..