Next

देवेंद्र फडणवीसांनी अचानक रश्मी ठाकरेंना फोन का केला? Devendra Fadanvis called Uddhav Thackeray

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 17:35 IST2022-01-05T17:35:37+5:302022-01-05T17:35:58+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत, त्यांच्यावर नुकतीच मानेची शस्त्रक्रिया पार पडली. प्रकृतीच्या कारणामुळे ते अधिवेशनालाही येऊ शकले नाहीत. त्याचदरम्यान देवेंद्र फडणवीस-रश्मी ठाकरेंचं फोनवरुन बोलणं झालं, खुद्द चंद्रकांत पाटलांनीच ही माहिती दिली. इतकंच काय तर ठाकरे कुटुंबाचे आमच्यावर उपकार आहेत अशी कबुलीच फडणवीसांनी जाहीरपणे दिली. चंद्रकांतदादांनीच हा किस्सा सांगितला, तो किस्सा त्यांच्याच तोंडून आपल्याला ऐकायचाय पण त्याआधी पाहुयात की देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना फोन का केला ते