भाषण करताना मोदी इतके का अडखळले | पाहा नेमकं काय झालं? PM Narendra Modi Speech | India News
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 16:54 IST2022-01-18T16:54:00+5:302022-01-18T16:54:19+5:30
पाहिलंत काय झालं ते, मोदी का गोंधळले ते. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. आता मोदींचं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधलं हेच भाषण सध्या भलतंच चर्चेत आलंय. यात मोदींनी मांडलेल्या मुद्द्यांसाठी नाही तर मोदी ज्यापद्धतीनं या भाषणादरम्यान अडखळले, त्यामुळे हे भाषण व्हायरल झालंय. पण मोदी का अडखळले, तास तास भर भाषण करणारे मोदी प्रॉम्प्टरशिवाय खरंच बोलूच शकत नाहीत का, मोदी नेहमीच प्रॉम्प्टर वापरतात का, पाहु.ात पुढच्या तीन मिनिटात पण त्याआधी पाहुयात नेमकं घडलं काय..