Next

नारायण राणे यांनी मिलिंद नार्वेकरांना हा खोचक टोला का लगावला? Naryan Rane | Shivsena Milind Narvekar

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 15:00 IST2021-12-07T14:59:48+5:302021-12-07T15:00:13+5:30

ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर यांनी एक सूचक ट्वीट केलं.. ज्यानंतर या सूचक ट्वीटला ठाकरेंचे पारंपरिक विरोधक नारायण राणे यांनी खोचक रिप्लाय दिला... मिलिंद नार्वेकर यांच्या या ट्वीटवरून चर्चा का रंगलेय? नार्वेकरांना आपल्या या ट्वीटमधून नेमकं काय सुचवायचंय आणि नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांना असा खोचक टोला नेमका का लगावला? याविषयी या व्हिडीओत बोलू.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा