Next

'स्मृतिस्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आली आहे', असं नितेश राणे का म्हणाले? Nitesh Rane on Balasaheb

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 02:09 PM2021-11-11T14:09:31+5:302021-11-11T14:09:53+5:30

नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी थेट आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच टार्गेट केलंय... 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत नवाब मलिक यांनी जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. नवाब मलिक आणि त्यांचा मुलगा फराज मलिक यांनी हा व्यवहार मान्य केला असला तरी त्यातील अंडरवर्ल्डशी कनेक्शनचा आरोप फेटाळून आला आहे. दरम्यान, फडणवीस यांनी केलेल्या आरोपाचा धागा पकडत भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय...