पंकजा मुंडे यांनी का केलं देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक? Pankaja Munde praised Devendra Fadnavis
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 15:53 IST2021-12-20T15:53:28+5:302021-12-20T15:53:49+5:30
BJP's Pankja munde Devendra Fadanvis : भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील दुरावा कमी होत असल्याचं चित्र आहे. यामागाचं कारण म्हणजे पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. आष्टीत नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांकडून संयम कसा राखावा हे शिकण्यासारखं असल्याचं म्हटलं आहे. पंकजा मुंडेंच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे.