Next

पोलिसांनी त्याला इतकी अमानुष मारहाण का केली? Jalna Covid Hospital Viral Video | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 09:56 AM2021-05-28T09:56:44+5:302021-05-28T09:57:01+5:30

ज्या युवकाला मारहाण झाली होती त्याच्या एका नातेवाईकाचा गंभीर अपघात झाला होता. त्याला उपचारासाठी आधी दोन रूग्णालयांमध्ये नेण्यात आलं होतं. पण कोणीही त्याची परिस्थिती पाहून त्याला दाखल करून घेतलं नाही. ही घटना आहे १० एप्रिल रोजी रात्री साडे आठ वाजता त्या रूग्णाचा मृत्यू झाल्याचं हॉस्पीटलच्या व्यवस्थापनानी जाहीर केलं. त्यामुळे बाहेर उभे असलेले त्या रूग्णाचे नातेवाईक संतप्त झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरूवात केली.