Next

मंत्र्यांच्या मुलाला गावकऱ्यांनी का मारलं? Bihar minister Narayan Prasad's son booked for firing

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 15:48 IST2022-01-27T15:48:27+5:302022-01-27T15:48:42+5:30

मंत्र्याच्या मुलाची फायरिंग, लोकांनी धू-धू धुतलं.. मी मंत्र्याचा मुलगा आहे, पुतण्या आहे, भाचा आहे, मेव्हणा आहे.. हे आहे ते आहे... असं सांगून फायदा घेण्याचा किंवा दादागिरी करण्याचा प्रयत्न हा होतंच असतो.. अनेकांना त्याचा अनुभवदेखील असेल.. पण अशा महायशांबरोबर काय करायला पाहिजे याचं उत्तम उदाहरण लोकांनी दाखवून दिलंय.. एका मंत्र्याच्या मुलाने बंदूक घेऊन दादागिरी करण्याचा प्रयत्न केला.. पण त्यांच्या या दादागिरीला न जुमानत लोकांनी एकजूट करुन या मंत्र्यांच्या मुलाला पळवून पळवून फटके दिले. ते कसे पहा...