करोडपती प्रवीण दरेकर मुजरी का करतात? | Pravin Darekar | BJP Maharashtra | Mumbai Bank
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 04:23 PM2021-12-17T16:23:54+5:302021-12-17T16:24:18+5:30
Pravin Darekar Mumbai Bank : करोडपती दरेकर... म्हणजेच प्रवीण दरेकर हे मजुरी का करतात? या एका साध्या... पण सरळ नसलेल्या प्रश्नाभोवती आपण या व्हिडीओत बोलूयात... कारण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जाणारे, प्रवीण दरेकर हे तसे कडोडपती आहेत.. कारण विधान परिषद निवडणुकीवेळी त्यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं, त्यात त्यांच्या कुटुंबाची स्थावर मालमत्ता तर २ कोटींच्याही वरची आहे.. मग २०१७ साली असं काय झालं की दरेकरांवर मजुरीची वेळ आली? याविषयी आपण या व्हिडीओतून सविस्तर बोलूयात.. हा सगळा प्रकार नेमका काय आहे? प्रवीण दरेकर हे मजूर कसे? त्यांनी मजुरी कधी केली? केली तर किती रुपयांसाठी केली? या सगळ्या प्रश्नांवर आपण बोलू...