Next

गटाराशेजारी पूजेचं साहित्य विकायची वेळ शिवसैनिकावर का आली? Shivsena worker in poor condition

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 23:17 IST2022-02-13T23:17:31+5:302022-02-13T23:17:48+5:30

कोणताही राजकीय पक्ष हा कार्यकर्त्यांच्या घामावर मोठा होत असतो. कार्यकर्ते पक्षासाठी लाठ्या काठ्या खातात, केसेस अंगावर घेतात तेव्हा कुठे पक्ष मोठा होतो, वाढतो. पक्ष अडचणीत असला तर कार्यकर्ते जीवाचं रान करतात पण जेव्हा कार्यकर्ते अडचणीत येतात तेव्हा राजकीय पक्ष त्यांच्यापाठिशी उभे राहतातच असं नाही. पक्षासाठी जेलमध्ये गेलेल्या एका शिवसैनिकाला शिवसेनेनं वाऱ्यावर सोडलंय. शिवसेना मला विसरली हे सांगताना या शिवसैनिकाच्या डोळ्यात पाणी येतंय. (Aniket VO)