भाजपच्या बचावासाठी नारायण राणेच का? Narayan Rane | Devendra Fadnavis | BJP Maharashtra | Sanjay Raut
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 03:18 PM2022-02-17T15:18:59+5:302022-02-17T15:19:24+5:30
संजय राऊतांनी देवेंद्र फडणीसांपासून ते पार निल सोमय्यांपर्यंत भाजपच्या नेत्यांवर आरोप केले... फडणवीस, सोमय्या, कंबोज, मुनगंटीवार यांच्यावर राऊतांनी आरोपांचा पाऊस पाडल्यानंतर, छत्री कुणी धरली? तर ती नारायण राणेंनी... आता असं का? भाजपने यावेळी राणेंनाच पुढे का केलं? राऊतांनी तर राणेंवर त्या पत्रकार परिषदेत एकही आरोप केला नव्हता... मग असं काय झालं.. की राणेंनाच पुढे यावं लागलं.. राणेंना पुढे करण्यामागे भाजपचा नेमका प्लॅन काय आहे..? यावरच या व्हिडीओत बोलू... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा..