Next

विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा नियम ठाकरे सरकारला का बदलायचाय? Uddhav Thackeray | Vidhan Sabha

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 04:58 PM2021-12-23T16:58:49+5:302021-12-23T16:59:18+5:30

Vidhan Sabha अध्यक्षांची निवड गुप्त मतदान पद्धतीने घेण्याचा नियम Uddhav Thackeray सरकारला बदलायचाय. त्यासाठी विधानसभा नियमात बदल करावा लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीचे नियम बदलताना Nawab Malik यांनी सभागृहात Atal Bihari Vajpayee सरकारचा दाखला दिला आणि Devendra Fadnavis यांनी त्यांचं मुद्दा खोडून काढत त्यांना जबरदस्त प्रत्युत्तर दिलं...