Next

विधानसभेत इतका गोंधळ का झाला? Bhaskar Jadhav angry in Vidhan Sabha | Nitesh Rane | Aditya Thakeray

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 14:14 IST2021-12-28T14:14:29+5:302021-12-28T14:14:47+5:30

आक्रमक झालेले हे भास्कर जाधव... नितेश राणेंच्या वर्तनावरुन आणि मागील अधिवेशनातील वक्तव्यावरुन भास्कर जाधव चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळाले.. तालिका अध्यक्ष आपल्याकडे लक्ष देत नसल्याने अध्यक्षांनाही त्यांनी मोठ्या आवाज हाक मारत आपला मुद्द्याकडे लक्ष द्यायला सांगितलं.. पाहा भास्कर जाधव इतके का चिडले...