विधवा बाई गावाला संधी, धन वाटते...ऐका आत्महत्या पिडीत शेतकरी महिलेचे दु:ख
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 10:06 PM2019-01-11T22:06:24+5:302019-01-11T22:07:33+5:30
व्यवस्थेने माझ्या पतीचा बळी घेतला असे परखड शब्दात सांगून जगरहाटीने विधवापण लादल्याचे अधोरेखित केले.
ठळक मुद्देआत्महत्या केलेल्या शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नीने ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्याउदघाटनात मनोगत व्यक्त केले.
अडचणीच्या काळात दिल्लीची नाय , गल्लीची बाय कामी येते असे म्हणत आत्महत्या केलेल्या शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नीने ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनात मनोगत व्यक्त केले. माझा या जन्मावर विश्वास आहे त्यामुळे मी रडत नाय तर लढतेय असे त्यांनी म्हटले.