Next

अभिनेत्री कंगनाला अटक होणार का? Kangana Ranaut To Get Arrested? Javed Akhtar's Defamation Case

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 10:00 AM2021-09-15T10:00:46+5:302021-09-15T10:01:11+5:30

जावेद अख्तर मानहानी प्रकरणात कोर्टात सुनावणी दरम्यान अभिनेत्री कंगना रनौत आजही अंधेरी मेट्रोपोलिटन कोर्टात हजर झांली नाही. मात्र या प्रकरणात न्यायधीशांनी सांगितले की, पुढच्या सुनावणीला जऱ कंगना उपस्थित राहिली नाही, तर वॉरंट जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे ती हजर राहिली नाही तर तिला अटक होऊ शकते... हे प्रकरण काय आहे आतापर्यंत काय झालंय हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.