Next

पंकजा मुंडे यांच्या नाराजीमुळे भाजपची अडचण होणार? | Pankaja Munde | BJP | Devendra Fadnavis

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 14:00 IST2021-11-23T14:00:01+5:302021-11-23T14:00:28+5:30

पंकजा मुंडे नाराज आहेत का? आता हा प्रश्न थेट पंकजांना विचारला तर त्या सांगतील तसलं काही नाहीये... पण मग ही चर्चा सुरु कशी होते... तर पंकजा मुंडे या अधून मधून असं काही बोलतात, की लोकांना वाटू लागतं ताई नाराज आहेत... आता हे त्या हेतूपूर्वक करतात, की अनावधानाने त्यांच्याकडून होतं?... ठाऊक नाही... आताही पंकजा यांचं एक विधान ऐकून अनेकांना वाटतंय की त्या नाराज आहेत... आणि हे विधान ज्यावेळी आलंय, ती वेळही महत्त्वाची आहे... हे का म्हणतोय, हे तुम्हाला पुढे सांगतो....