Next

वाईन, चणे-शेंगदाणे आणि केळी... राऊत-सोमय्या का भिडले? Kirit Somaiya vs Sanjay Raut on Wine

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 14:59 IST2022-01-31T14:59:16+5:302022-01-31T14:59:42+5:30

सध्या महाराष्ट्रात वाईनचा मुद्दा चांगलाच गाजतोय... सरकाराने किराणा दुकांनांना वाईन शॉप बनवून टाकलंय.. म्हणजेच किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिलीय. हा निर्णय घेण्यामागचे कारण काय अशी चर्चाही रंगलीय.. शेतकऱ्यांना फायदा होईल असं यामागचं कारण सांगितलं जातंय. निर्णयावरुन बरीच चर्चा रंगलीय. पण आता किरीट सोमय्यांनी या निर्णयाचा संबंध राऊतांच्या पार्टनरशिप जोडलाय...