Next

"तक्रारी मागे घ्या, अन्यथा खटले दाखल करणार" | Parambir Singh On Mahavikas Aghadi Government

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 10:41 AM2021-04-30T10:41:28+5:302021-04-30T10:42:00+5:30

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ठाकरे सरकारवर धक्कादायक आरोप केलेत. परमबीर सिंग आणि ठाकरे सरकार यांच्यातील वाद काही थांबतच नाहीए. परमबीर सिंग यांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली असून नव्याने याचिका दाखल केली आहे. यात परमबीर सिंग यांनी राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या चौकशीला आव्हान दिलं.