राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये मिळालेल्या विजयाचा जल्लोष काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात केला.