Next

"होय मी भंगारवाला आहे..." असं का म्हणाले नवाब मलिक? Nawab Malik

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 15:43 IST2021-10-29T15:43:07+5:302021-10-29T15:43:43+5:30

होय मी भंगारवाला आहे... असं म्हणत मंत्री नवाब मलिक चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळाले.. आमदार होण्यापर्यंत मी भंगारचा व्यवसाय करत होतो. सगळं विकलं तरी माझ्याकडे १०० कोटी नाहीत. असंही ते म्हणाले. त्यानंतर आता नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक शेख यांनीही ट्विट करत होय मी भंगारवाल्याची मुलगी!मला अभिमान आहे. मी मराठी मूलगी. असं म्हटलंय.. पहा काय म्हणाले होत नवाब मलिक..