Next

KDMCच्या रुग्णालयात "झिंगाट " कारभार? Viral Video | KDMC Hospital | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 10:41 AM2021-09-13T10:41:20+5:302021-09-13T10:41:49+5:30

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आरोग्य विभाग नेहमीच वादग्रस्त चर्चेत राहिला आहे.आता पुन्हा एकदा आरोग्य विभाग एका नवीन वादामुळे चर्चेत आला आहे.