मराठवाड्याची सर्वात मोठी ग्रामदेवता तर दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून नावलौकिक असलेल्या लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेला प्रारंभ झाला आहे. यात्रेसाठी नेत्रदिपक रोषणाई करण्यात आली आहे.(व्हिडीओ- सचिन मोहिते, लोकमत, नांदेड)