९ महिन्याचं बाळ पोटात अनं ती घराबाहेर | Nagpur Police Help to Pregnant women | Maharashtra News
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 10:26 AM2021-09-27T10:26:16+5:302021-09-27T10:26:35+5:30
पोटात ९ महिन्याचं बाळ... गर्भ पोटात घेऊन ती रात्री घराबाहेर पडली... ती एक गतिमंद महिला.. काहीच सुचत नसल्याने.. ती रात्रभर इकडे तिकडे भटकत राहिली .. आणि पहाटेच्या दरम्यान प्रसुतीपूर्व वेदनांमुळे ओरडू लागली...... पण तेव्हाच तिच्या मदतीला ते अगदी हिरो सारखे धावलेत... आणि मग तिने दिला एकी गोंडस बाळाला जन्म.... एखाद्या पिक्चरमधील वाटावी अशी हि स्टोरी रील मध्ये नाही तर रियल मध्ये घडली आहे... नेमकं घडलं काय ? हे जाणून घेण्यासाठी बघा लोकमत चा हा खास रिपोर्ट -