Next

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भाजपा, आरएसएसचा भव्य मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 02:38 PM2019-12-23T14:38:15+5:302019-12-23T14:46:49+5:30

नागपूर : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ नागपूरात रविवारी यशवंत स्टेडियम ते संविधान चौक रॅली काढण्यात आली. लोकाधिकार मंचतर्फे काढण्यात आलेल्या या ...

नागपूर : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ नागपूरात रविवारी यशवंत स्टेडियम ते संविधान चौक रॅली काढण्यात आली. लोकाधिकार मंचतर्फे काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले होते.  नितीन गडकरी , माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते.