Next

International Yoga Day : जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेने केला योग अभ्यास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 15:46 IST2019-06-20T15:45:41+5:302019-06-20T15:46:12+5:30

नागपूर - 21 जून रोजी साजरा करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त सगळीकडे तयारी सुरु आहे. लोकांमध्ये योगाचं महत्व पटवून ...

नागपूर - 21 जून रोजी साजरा करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त सगळीकडे तयारी सुरु आहे. लोकांमध्ये योगाचं महत्व पटवून देण्यासाठी जागरुकता निर्माण करण्याचं काम विविध संघटनांकडून केलं जातं. यासाठीच जगातील सर्वात छोट्या उंचीची महिला ज्योती अमगे हिने नागपुरात योग अभ्यास केला.