नागपूर: लोकमत वृत्तपत्राच्या वतीने व भोजवानी फूड्स प्रस्तुत नागपूर महामॅरेथॉन स्पर्धेला रविवारी पहाटे साडेसहाच्या ठोक्याला अत्यंत हर्षोल्हासात सुरुवात झाली.