रविवारची सुटी अन् मुसळधार पावसाची वृष्टी असा योग आला अन् नागपूरकर ओव्हरफ्लोच्या प्रवाहात बेधुंद भिजले, नाचले..पोहले.रविवारी दुपारी चारपासून सुरु असलेल्या पावसात अंबाझरी पुन्हा ओव्हरफ्लो झाला. या पावसाचा मनमुराद आनंद सर्वांनी लुटला. ( व्हिडिओ - विशाल महाकाळकर)