नागपुरात मध्य भारतातील सर्वात मोठ्या दुर्गोत्सवाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 19:44 IST2017-09-21T19:39:52+5:302017-09-21T19:44:24+5:30
नागपूर : लोकमत व राणी लक्ष्मीबाई दुर्गोत्सव मंडळातर्फे आयोजित मध्य भारतातील सर्वात मोठ्या दुर्गोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी घटस्थापनेला आसामचे ...
नागपूर : लोकमत व राणी लक्ष्मीबाई दुर्गोत्सव मंडळातर्फे आयोजित मध्य भारतातील सर्वात मोठ्या दुर्गोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी घटस्थापनेला आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, लोकमत समूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा आणि महापौर नंदा जिचकार यांची प्रमुख उपस्थिती होती.