नागपूर - विदर्भासंदर्भातील कार्यक्रमात शिवसेना आणि महाराष्ट्रवाद्यांनी गोंधळ घातला. या कार्यकर्त्यांनी श्रीहरी अणे यांचा विरोध केला. यावेळी शिवसेना नेते आनंद अडसूळ हेही उपस्थित होते.