नागपूर - 8 नोव्हेंबर नोटाबंदी काळा दिवस पाळण्यासाठी काँग्रेसचे नेते टेलिफोन एक्सचेंज चौकात जमा झाले होते. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर टीका केली आहे.