नागपुरात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं विधान भवनातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यावरुन विरोधकांनी सरकारवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत सडकून टीका केली आहे.