नांदेड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासांत मोठी वाढ झाली आहे. पाण्याची आवक वाढल्याने 9 दलघमीवरून प्रकल्पात 48 दलघमी पाणी पातळी झाली.