नाशिकमध्ये त्र्यंबकनाका येथे पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टर काळे फासण्यात आले तर नांदेडमध्ये मोदींच्या बॅनरवर शाईफेक करण्यात आली आणि नागरिकांना चॉकलेट इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला.