पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारतो - अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 20:29 IST2019-05-23T20:26:02+5:302019-05-23T20:29:12+5:30
नांदेडमध्ये काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण 50 हजारांनी पराभूत झाले आहेत. लोकसभा निकालांचा विधानसभेवर प्रभाव दिसणार नाही, पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारतो ...
नांदेडमध्ये काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण 50 हजारांनी पराभूत झाले आहेत. लोकसभा निकालांचा विधानसभेवर प्रभाव दिसणार नाही, पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारतो असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.