Next

Maharashtra Bandh : नांदेड येथे जमाव पांगविण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 15:37 IST2018-07-27T15:33:08+5:302018-07-27T15:37:23+5:30

नांदेड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जलसमाधीचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. तसेच ...

नांदेड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जलसमाधीचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. तसेच घरात घुसून लाठीचार्ज केला. ही घटना नांदेड जवळील अमदुरा येथे आज 12 वाजेच्या सुमारास घडली.